परिचय सम्मेलन, Registration Open from 1st May 2025

37 वे अखिल भारतीय महाराष्ट्रीयन ब्राह्मण युवक युवती परिचय सम्मेलन पुस्तिका 2025

महत्वपूर्ण सूचना
नियम व्यवस्थित वाचूनच आवेदन पत्र भरावे.
  • आवेदनपत्र इंग्रजीत टाईप करून प्रत्येक शब्दा नंतर स्पेस बार प्रेस केल्यावर इंग्रजीत टाईप केलेला शब्द मराठी मध्ये दिसेल .
  • आवेदनपत्र भरण्यासाठी Google Chrome , Mozila, अथवा Fire Fox use करावा.
  • आवेदनपत्र भरण्या पूर्वी browser ची हिस्ट्री (Ctrl + F5) key press करून clear करावी.
  • लोकमान्य नगर भगिनी मंडळाच्या वेबसाईटवर Online रजिस्ट्रेशन 1 मे 2025 पासून सुरू होत आहे.
  • रजिस्ट्रेशन वर्षभर सुरू ठेवणार आहोत.
  • संपूर्ण फॉर्म online भरून सहयोग राशी online payment gateway (Pay u money or QR Code) द्वारा जमा करणे.
  • रजिस्ट्रेशन फॉर्म आमच्या वेबसाईटवर अपलोड केला आहे.सूचना वाचल्यानंतर I Agree वर क्लिक केल्यानंतरच फाॅर्म दिसेल.
  • फाॅर्म काळजीपूर्वक भरावा.चुकीच्या माहिती साठी मंडळ जबाबदार राहणार नाही .
  • नवीन Online रजिस्ट्रेशन शुल्क प्रत्येकी ₹2000 आहे.
  • जुन्या (2024) च्या प्रत्याशींना रजिस्ट्रेशन renew सवलतीच्या दरात करण्यासाठी ₹ 1000 शुल्क आकारले जाईल.
  • क्यू आर कोड मध्ये पैसे टाकल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट घेऊन खालील नंबर वर पाठवावे
    • 1) माधुरी पेंडसे - 9425023808
    • 2) अनिता ढमढेरे - 9425431204
  • यंदा परिचय संमेलनाचे स्वरुप बदलत आहोत.आपले रजिस्ट्रेशन झाल्यावर आपल्याला वर, वधू ची संपूर्ण माहिती online दिसेल.
  • विधवा, विधुर आणि घटस्फोटीत यांचे फॉर्मस पण स्वीकारले जातील।
  • आमची संस्था महाराष्ट्रीयन ब्राह्मण युवक युवतीं साठी आहे .
  • मागच्या वर्षीच्या प्रत्याशींचे परत रजिस्ट्रेशन करण्यासाठी विशेष सूचना..
  • LNBM नंबर उपलब्ध नसल्यास(Birthday date & time) साईटवर घातल्यावर जुन्या प्रत्याशींना LNBM नंबर उपलब्ध होतील.
  • कार्यालय - सांस्कृतिक भवन, लोकमान्य नगर भगिनी मंडळ इन्दूर, अधिक माहितीसाठी आणि जाहिरात देण्यासाठी संपर्क - 9109409655
  • मंगला फडके (अध्यक्ष) - 9630608651
  • अपर्णा भागवत (सचिव) - 9630974 370
  • माधुरी पेंडसे (रजिस्ट्रार) - 9425023808
  • अनिता ढमढेरे (सह रजिस्ट्रार) - 9425431204
  • सम्मेलनाची सहयोग राशी 2000 /-
  • आवेदनपत्रात प्रत्याशीनी 1MB पर्यंत चा फोटो लावावा. स्पष्ट चेहरा नसल्यास फार्म रिजेक्ट केला जाईल|
  • फोटोची Pixels size सेट करण्या साठी फोटो Paint मध्ये open करून Save करावा.
  • फोटो Save करताना फाईल name 8 character हून मोठा नसला पाहिजे.
  • प्रत्याशी नोकरी करीत असल्यास कपंनीचे नावं व गांव लिहीणे अति आवश्यक आहे. तसेच व्यवसाय करत असल्यास व्यवसायाचे स्वरूप कोणते आहे हा उल्लेख स्पष्ट पाहिजे.
  • आवेदन पत्रातील प्रत्येक कॉलम भरावा. जो कॉलम लागू होत नसेल तिथे नाही असे लिहावे.
  • कुठलेही शारीरिक व्यंग, घटस्फोटीत(अपत्य असल्यास जरूर लिहावे ), विधवा, विधुर असल्यास आवेदन पत्रात स्पष्ट उल्लेख करावा.
  • आवेदनपत्र पूर्ण भरल्यानंतर व सहयोग राशी जमा झाल्यावर पावती प्रत्याशीच्या दिलेल्या E-mail address वर मिळेल.
  • प्रत्याशीने आपला E-mail address जरूर व स्पष्ट लिहावा.
  • मानसिक रूपाने अस्वस्थ प्रत्याशीने आवेदन करू नये
  • आवेदन-पत्र निरस्त करण्याचा अधिकार मंडळाला राहील.

  • इतर काही माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या भगिनीच्या नंबर वर संपर्क साधावा

    1 अध्यक्ष सौ मंगल फडके 9630608651
    2 उपाध्यक्ष सौ अंकिता देसाई 9406615493
    3 सचिव सौ अपर्णा भागवत 9630974370
    4 सह- सचिव सौ संपदा तारळेकर 9479720432
    5 रजिस्ट्रार सौ माधुरी पेंडसे 9425023808
    6 सह- रजिस्ट्रार सौ अनिता ढमढेरे 9425431204
    7 कोषाध्यक्ष सौ ममता घारपुरे 9977216719
    8 सह-कोषाध्यक्ष वैदेही दुराफे 9826112776
  • भगिनी मंडळ द्वारे आयोजित सम्मेलन एक सामाजिक कार्य आहे, मोबदल्यासाठी केलेली सेवा नाही. आयोजनात नफ्याची अपेक्षा मंडळ करीत नाही.
  • आकस्मिक निर्णय घेण्यास कार्यकारिणी स्वतंत्र राहील. पुस्तिकेत आवेदन पत्राप्रमाणेच माहिती छापली जाते तरी विवाह ठरण्यापुर्वी दोन्ही पक्षांनी एकमेकाची संपूर्ण माहिती करून घ्यावी. ह्या संबंधी संस्था कोणत्याही प्रकारे जवाबदार राहणार नाही.
  • विशेष :- प्रत्याशी ची आई माहेरून महाराष्ट्रीयन ब्राह्मण असल्यास आवेदन करू शकतात.